पोलिस करोना आनी कर्फ़्यू - व्ययक्तिक जीवन
# पोलिस पत्नी सकाळी 6 वाजता पब्लिक कर्फ्यु बंदोबस्त साठी निघालेला नवरा रात्री 12.30 दमून घरी आला तर बायकोने थाळी वाजवून स्वागत केले. तर म्हणाला अग लोक झोपलीत नको वाजवू. ती थोडीशी हिरमुसली पण परत विचार केला वुठली लोक तर वूठली. आज माझ्या माणसासाठी मी वाजवणार. आणि तिने तस केलही. नवरा आतून कुठे तरी स…