#नमस्कार
जनतेसाठी आम्ही तटस्थ आहोत
लोक कोरोना मुळे घरात बसली आहेत पण आम्ही जनतेच्या सेवे साठी चौका चौकात उभे आहोत
तरी ही काही लोकांमुळे हा त्रास आम्हाला कशाला
का लोक आम्हाला शिव्या देतात ?
#मी #एक #पोलीस तमान #महाराष्ट्रतील #जनतेला एक प्रश्न विचारतो त्याच मला आपण #उत्तर #द्या
सदर व्हिडिओ मधील व्यक्ती आई, बाप, बहीण
यांच्या वरून आम्हाला शिव्या देतोय
#का_पोलिसाला_आई_बहीण_बाप_नाहीत_का_हो?
#का_आम्हाला_घरदार_बायको_मुले_नाहीत_का_हो?
जेव्हा घरचे व्हिडिओ बघतात तेव्हा त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल?
जेव्हा मला माझी #मुले विचारतील पप्पा ते तुम्हाला शिव्या का देतात, पप्पा ते तुम्हाला मारत का आहेत
पप्पा तुम्ही तर पोलिस आहात ना जनतेचे रक्षक
तरी अस का होतंय पप्पा
तेव्हा मुलाला काय उत्तर द्याचे हो
किती सहन करणार आम्ही अजून
तुम्हीच सांगा.....................
पोलिस आनी त्यांचि अवस्था